मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर
मुंबई उपनगर, दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार ...