Day: May 8, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली. या संपूर्ण कारवाईमध्ये 59 हजार 980 लीटर ...

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ६ जुलै  रोजी

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ६ जुलै  रोजी

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ...

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. 8 :- मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक कामकाजाचा भारत निवडणूक आयोगाने ...

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची मुलाखत

मुंबई, दि.8 : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी  अहमदनगरचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांची मुलाखत घेण्यात आली ...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अधिकारी–कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

मुंबई, दि. 8 : भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या ...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अधिकारी–कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अधिकारी–कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, दि. 8 : शासकीय सेवेत काम करीत असताना नागरिककेंद्री काम करावे लागते. समाजाप्रती जबाबदार राहून शासनात आल्यानंतर मिळालेली भूमिका ...

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

२७ – मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निरीक्षकांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

मुंबई दि. 8 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी नियुक्त सामान्य निरीक्षक संजयकुमार खत्री यांनी मतदारसंघातील मतदान ...

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

निवडणूक निरीक्षक संजयकुमार खत्री यांची निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट

मुंबई दि. 8 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक संजयकुमार ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांची मुलाखत

 मुंबई, दि. 8 : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बीड जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी  बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा ...

Page 1 of 2 1 2