Day: May 9, 2024

२७-मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या खर्च तपासणीस निवडणूक निरीक्षकांकडून सुरूवात

२७-मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या खर्च तपासणीस निवडणूक निरीक्षकांकडून सुरूवात

मुंबई, दि. 9 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार कालावधीतील पहिली खर्च तपासणी आज ...

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि.९ :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित ...

सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा संपन्न

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये ...

नोंदणी व मुद्रांक विभाग; महसूल संकलनाची विक्रमी ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर २८ लाख दस्तांची नोंदणी पूर्ण – नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी १० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.९ : यंदाच्या शैक्षणिक सत्रात इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलीजी, बरगढ, ओडिशा येथील तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता नांदुरकर यांची १६ मे रोजी मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता नांदुरकर यांची १६ मे रोजी मुलाखत

मुंबई: दि, ९ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात धुळे महानगरपालिकेच्या स्वीपच्या नोडल अधिकारी तथा धुळे महानगरपालिकेच्या उपायुक्त ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची बुधवारी मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची बुधवारी मुलाखत

मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची मुलाखत घेण्यात ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची मंगळवारी मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची मंगळवारी मुलाखत

मुंबई, दि. ९ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ...

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

मुंबई, दि. ९  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत सामान्य जनतेला दाद मागण्याकरिता ...

मुंबई शहर जिल्ह्यातील सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त सर्व तक्रारीचे निवारण

मुंबई शहर जिल्ह्यातील सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त सर्व तक्रारीचे निवारण

मुंबई, दि. ९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल (cVIGIL) हे ॲप सुरू ...

प्रामाणिकतेने कार्य केल्यास यश नक्कीच लाभेल : पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर

प्रामाणिकतेने कार्य केल्यास यश नक्कीच लाभेल : पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर

नवी दिल्ली, 8 : “प्रामाणिकतेने तसेच कठोर परिश्रमपूर्वक काम केल्यास त्या कामाला  नक्कीच यश मिळेल”, असे प्रेरणादायी मार्गदर्शन पद्मश्री पुरस्कार ...