२४ कल्याण लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय निरीक्षकांना भेटण्याच्या वेळा जाहीर
ठाणे, दि.06 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे यातीनही निरीक्षकांना भेटण्याची ...