निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी हे २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल
ठाणे, दि. 27 (जिमाका) : 23- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी श्री. चित्तरंजन धंगडा माझी (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली ...