‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांची बुधवारी मुलाखत
मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'मतदार जनजागृती' या विषयासंदर्भात भंडारा जिल्ह्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र ...