Sunday, May 19, 2024

Tag: केंद्रीय निवडणूक निरीक्षक

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. 8 :- मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक कामकाजाचा भारत निवडणूक आयोगाने ...

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च नीटपणे तपासून घ्यावा – केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुरजकुमार गुप्ता

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या नियम व अटींप्रमाणेच झाला पाहिजे, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक ...

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

मुंबई उपनगर, दि. 5 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे असते. लोकसभेची निवडणूक मुक्त व निर्भय ...

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ०३ : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ व ’३१- मुंबई दक्षिण' या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने ...

२८ – मुंबई उत्तर पूर्व उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी – केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

२८ – मुंबई उत्तर पूर्व उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी – केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

मुंबई उपनगर, दि. 27 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची ...

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून आढावा

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २६  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक–२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ’३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक ...

२८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

२९-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

मुंबई, दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व ...

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2024
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

वाचक

  • 2,899
  • 16,118,353