Thursday, May 16, 2024
लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या

महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद

मुंबई, दि. १२ : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या ...

लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या

चंद्रपूरात निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक

चंद्रपूर, दि. १२: चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे पसरले असल्यामुळे येथे कामगारांची संख्या खूप मोठी आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया

चंद्रपूर, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र ...

रायगडमधील आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगडमधील आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड(जिमाका)दि.12:- आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जनजागृती करण्यात ...

धुळे लोकसभा मतदारसंघ पूर्वपीठिकेचे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन

धुळे लोकसभा मतदारसंघ पूर्वपीठिकेचे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन

धुळे, दिनांक 12 एप्रिल, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस ...

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १२०५ गृहमतदारांनी केले मतदान

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १२०५ गृहमतदारांनी केले मतदान

गडचिरोली दि.११ : महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना ...

भयमुक्त व निःष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर

भयमुक्त व निःष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर

नागपूर दि. ११ : प्रत्येक मतदाराला आपले मतदान निर्भयपणे, नि:ष्पक्ष वातावरणात करता यावे यासाठी निवडणूक विभाग तत्पर आहे. लोकसभा निवडणुकीच्या ...

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा चंद्रपूर, दि. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने ...

लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या

लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या

नांदेड दि. ११:  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्‍यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्‍या ...

Page 44 of 68 1 43 44 45 68

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2024
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

वाचक

  • 1,550
  • 16,103,538