सांगली जिल्ह्यात २४ लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सांगली, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 7 मे 2024 रोजी मतदान होत असून जिल्ह्यात लोकसभेसाठी 24 लाख 36 हजार 820 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 43 हजार 397 इतके पुरुष ...