मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘विधानसभा निवडणूक-२०१९’ या विशेष वार्तापत्राची निर्मिती केली आहे. हे वार्तापत्र आकाशवाणीवरील ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात दर शनिवारी सकाळी ७.२५ ते ७.४५ या कालावधीत प्रसारित केले जाणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील २२आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केले जाईल.
ताज्या बातम्या
कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक समाजघटकाला मंच – माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ०३ : समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी...
सातारा सैनिकी शाळेची अभिमान वाटावा अशी कारकीर्द – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
Team DGIPR - 0
जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी प्रयत्न करावेत
सातारा दि.3: राज्यातील सैनिकी शाळांचे जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन, यातील...
नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मेगा ब्लॉक नाही
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ०३: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार, ४ मे २०२५ रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) - 2025 ही परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी...
‘जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा’ यावर विशेष चर्चासत्र
Team DGIPR - 0
वेव्हज - 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबत जागतिक संवादाला चालना
प्रसारण, चित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ
मुंबई, दि. ०३ : पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वेव्हज्...
भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ – किरण...
Team DGIPR - 0
किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हज्मध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख
स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ०३ : सृजनशील आशय निर्मिती...