महत्त्वाच्या बातम्या

वृत्त विशेष

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोहाची सांगता

मुंबई, दि. 01 : ज्येष्ठ समाजसेवक व अकोला जिल्हा संघचालक स्व. श्री. शंकरलाल 'काकाजी' खंडेलवाल जन्मशताब्दी वर्षाचा समापन समारंभ  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या...

विद्युत वाहिन्यांची देखभाल ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावी – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये झाले प्रात्यक्षिक

नागपूर, दि. 1 : विद्युत वाहिन्यांची देखभाल व निगराणी ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त...

ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

पी. व्ही सिंधुच्या बॅडमिंटन ऑलिंपिक कांस्यपदकाने दिलेला आनंद सुवर्णपदकापेक्षा कुठेही कमी नाही - ऑलिंपिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्र्यांकडून...

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान – मुख्यमंत्री

मुंबई, दि. १ : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्‌गार श्री....

वृत्त विशेष

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोहाची सांगता

मुंबई, दि. 01 : ज्येष्ठ समाजसेवक व अकोला जिल्हा संघचालक स्व. श्री. शंकरलाल 'काकाजी' खंडेलवाल जन्मशताब्दी वर्षाचा समापन समारंभ  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या...

विद्युत वाहिन्यांची देखभाल ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावी – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये झाले प्रात्यक्षिक

नागपूर, दि. 1 : विद्युत वाहिन्यांची देखभाल व निगराणी ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त...

विशेष लेख

लोकराजा : छत्रपती राजर्षी शाहू महाराज

सबंध देशात महाराष्ट्राकडे जी पुरोगामी राज्य म्हणून बघितले जाते, त्यासाठी ज्या तीन प्रमुख समाजसुधारकांची नावे घेतली जातात ती म्हणजे महात्मा...

विशेष लेख

जिल्हा वार्ता

स्व. यशवंतराव चव्हाण हे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करणारे थोर नेते – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला....

नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज सेवा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे, दि. १ : नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री...

जिल्हा वार्ता

स्व. यशवंतराव चव्हाण हे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करणारे थोर नेते – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला....

आणखी वाचा

जय महाराष्ट्र

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा

सोलापूर, दि.14: जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहने घेण्यात आली आहेत. आज त्या गाड्या आणि...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांची मुलाखत

मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय  निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'पर्यटनातून रोजगाराच्या संधी' या विषयावर पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर...

जय महाराष्ट्र

लोकराज्य

लोकराज्य

करियरनामा

करियरनामा

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

ऑगस्ट 2021
सो मं बु गु शु
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

चित्रफित दालन

वाचक

  • 4,020
  • 7,683,321