Sunday, August 14, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

डिजिटल अंगणवाड्या व इतर पायाभूत सुविधा सर्वदूर उभारणार – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

विकासकामांना चालना; डिजिटल अंगणवाडी व अनेक कामांचे भूमिपूजन

Team DGIPR by Team DGIPR
January 29, 2022
in जिल्हा वार्ता, अमरावती
0
डिजिटल अंगणवाड्या व इतर पायाभूत सुविधा सर्वदूर उभारणार – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अमरावती, दि. २९ : बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी डिजिटल अंगणवाडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती तालुक्यात पाच डिजिटल अंगणवाडी निर्माण होणार असून जिल्ह्यातही ठिकठिकाणी डिजिटल अंगणवाड्या निर्माण होतील, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यात दीड कोटी रुपयांहुन अधिक निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावली शहीद येथे १५ लक्ष निधीतून बसस्थानक ते जन्मस्थान मार्गाचे काँक्रीटीकरण व १५ लक्ष निधीतून एमआरजीईएस अंतर्गत डिजिटल अंगणवाडीचा कामाचे,तसेच देवरी येथे ९ लक्ष रुपये निधीतून काँक्रीट रस्ता, पुसदा येथे ८ लक्ष निधीतून काँक्रीट रस्ता,नांदुरा किरकटे येथे १० लक्ष निधीतून रस्ता काँक्रीटीकरण,८ लक्ष निधीतून नया अकोला येथे वलगाव चांदुर बाजार रस्त्यावरील रस्ता सुधारणा,वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १० लक्ष निधीतून चेंजिग रुमचे बांधकाम, ३० लक्ष निधीतून वाल कुंपण बांधकाम, १५ लक्ष पेव्हर ब्लॉक बसवणे, १० लक्ष निधीतून सिमेंट काँक्रीट नाली, त्याचप्रमाणे, रेवसा येथे २४ लक्ष निधीतून काँक्रीट रस्ते, वर्गखोली आदी कामांचे भूमिपूजन झाले.

पं. स. सभापती संगीताताई तायडे, जि प  सदस्य अलकाताई देशमुख, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ठिकठिकाणी विकासकामाना चालना देण्यात आली आहे. आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. देवरी येथे उत्कृष्ट ग्रामपंचायत भवनही उभारण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. प्रशासनाने कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. कामांचा दर्जा व गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले

यावली शहिद येथे १०० हून अधिक नागरिकांना घरकुल व पट्टेवाटपही करण्यात आले.

Tags: डिजिटल अंगणवाड्या
मागील बातमी

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना कोकण विभागात सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार जाहीर

पुढील बातमी

सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

पुढील बातमी
सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 1,395
  • 10,002,598

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.