नागपूर, दि.16 :छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष मनोज सिंह मंडावी यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्तीसगढ येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण दिले. या नृत्य महोत्सवात विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशातील कलाकार सहभागी होणार आहेत. चार नृत्य प्रकारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. श्री. पटोले यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
ताज्या बातम्या
शिवसृष्टी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशी समस्यांबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १५: वडाळा येथील शिवसृष्टी गृहनिर्माण संस्थेच्या गंभीर समस्यांबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी, तसेच येथील गुन्हेगारी प्रवृत्तीवर कारवाईसाठी पोलिस विभागास कळविण्यात यावे, अशा...
राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १५: राज्य आपत्ती कार्य केंद्राला अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांच्यासह शिष्टमंडळाने भेट देऊन राज्य आपत्ती कार्य केंद्राच्या कामकाजाची माहिती जाणून...
रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १५: महाराष्ट्र शासनासोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे सहयोग करत आहे,...
संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...
उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...