Day: June 18, 2024

सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा

सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा

मुंबई, दि. 18 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे ...

प्रकल्पबाधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी सद्यस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

प्रकल्पबाधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी सद्यस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 18 : शेतकरी व नागरिकांच्या जमीन अधिग्रहणातून प्रकल्पांची उभारणी होत असते. त्यामुळे संबंधितांना त्याचा मोबदला व सर्व सुविधायुक्त ठिकाणी ...

कोविडसंदर्भातील अहवाल -‍ २० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे २१ जूनला मंत्रालयात आयोजन

मुंबई दि. १८ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवार, २१ जून २०२४ रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी ८.३० वाजता योगासन शिबिराचे ...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ चा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ चा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. १८ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मंजुरीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देश ...

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. १८ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून ...

औरंगाबाद येथील महारोजगार मेळाव्यात ५ हजारपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास विभागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १८ : तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना : सुरक्षित पीक, सुखी शेतकरी

खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 18 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरण

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरण

मुंबई, दि. 18 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (एप्रिल 2024 ते जुलै 2024) 17 व्या हप्त्याचे वितरण आज प्रधानमंत्री ...

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना मुंबई दि 18:- राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने ...

रोहयोच्या सिंचन विहीर व वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांची एकदाच प्रतिक्षा यादी करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनास निर्देश

रोहयोच्या सिंचन विहीर व वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांची एकदाच प्रतिक्षा यादी करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनास निर्देश

यवतमाळ, दि.18 (जिमाका) :  रोजगार हमी योजनेतून समाजाच्या विविध घटकातील लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात सिंचन ...

Page 1 of 2 1 2