Saturday, April 27, 2024

Day: March 22, 2024

ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत – आदिवासी विकास विभाग

मुंबई,  दि.23: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हे, तर उलट त्यातून 33 कोटी रुपयांची ...

प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नागपूर, दि.22 : सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या ...

मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त

मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त

बीड, 22(जिमाका): मतदानामुळेच लोकशाही सशक्त होणार. बीड जिल्ह्यात 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन ...

नांदेड जिल्ह्यात कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी

नांदेड जिल्ह्यात कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी

नांदेड दि. 22 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून ...

शांततापूर्ण व निर्भय  निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

शांततापूर्ण व निर्भय  निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

भंडारा दि. २२ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा  मतदारसंघाच्या निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा ...

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'महिलांचे आरोग्य' या विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित ...

मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. २२ : ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व  संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल ...

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2024
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

वाचक

  • 1,507
  • 16,021,944