सीमेवरील कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी स्थापित होणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; संकल्प पूर्णत्वास येतोय याचा अभिमान : सुधीर मुनगंटीवार
"आम्ही पुणेकर" सामाजिक संस्था आणि आरआर-४१च्या जवानांचा पुढाकार मुंबई / चंद्रपूर, दि. 6 : जन्म देणाऱ्या मातेला आणि ज्या मातीत जन्माला ...