प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १६ : राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले ...