नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करावे; केंद्रीय योजनांची जनजागृती करावी – डॉ. भारती पवार
नाशिक, दि.21 सप्टेंबर,2022 (जिमाका वृत्तसेवा) - नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत ...