मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजागाराभिमुख करण्याचा मानस – कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा
औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यांना मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून याप्रकारचे मेळावे यापुढेही आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही ...