लम्पी आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता बाळगावी; बाधित जनावरांच्या परिसरातील लसीकरणावर भर द्यावा – केंद्रीय मंत्रीडॉ. भारती पवार
नाशिक, दिनांक 15 सप्टेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा) : लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ...