Day: September 5, 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दिल्लीकडे प्रयाण

मुंबई, दि. 5 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब ...

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई, दि. 5 : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे ...

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, 05 : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 5 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या राज्यपाल पदग्रहणास 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दरबार हॉल, राजभवन मुंबई येथे ...

‘फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

‘फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, दि. 5 : लोकमत समूहातर्फे जहांगीर कलादालन येथे आयोजित ‘फोर स्टोरीज’ कला  प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट ...

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयाला भेट

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयाला भेट

सोलापूर, दि.5(जिमाका): रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छतेला महत्त्व द्या. कागदपत्रात न अडकता रुग्णांना ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणेशाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणेशाचे दर्शन

मुंबई, दि. 5 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाचे दर्शन ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

वाचक

  • 4,921
  • 13,634,454