मुंबई,दि. 22 :कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी,डॉक्टर्स,रुग्णवाहिका चालक,पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,श्रीमती रश्मी ठाकरे,मंत्री आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी टाळ्या वाजवून केला.
Home Uncategorized अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकिय, पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांचा टाळ्या वाजवून मुख्यमंत्री आणि त्यांच्या...
ताज्या बातम्या
राज्याचे ‘पार्किंग’ धोरण लवकरच आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १९ : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार...
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
Team DGIPR - 0
नागपूर, दि. 19 : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी करा, शहरातील होर्डिंग्ज व बॅनरची स्थिती तपासून घ्या, जनतेला वेळेत माहिती पुरविण्याकरिता...
परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Team DGIPR - 0
मुंबई दि. १९ :- परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी - कर्मचाऱ्यांना मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे...
१.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मुंबईची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १९ : चौथ्या मुंबईतील वाढवण बंदर हे जेएनपीटी पेक्षा तीन पटीने मोठे असून आता वाढवण बंदर हे जगात पहिल्या प्रमुख दहा बंदरात...
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
विधानमंडळ समित्या प्रशासन समजून घेण्यासाठी उत्तम व्यवस्था
मुंबई, दि. १९ : विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजात तसेच शासनाच्य विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे...