मुंबई, दि. 17 : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. त्यांच्या पाच दिवसीय भारत भेटीतील हा एक भाग होता. भारत व नेदरलँड यांच्यातील भूतकालीन, वर्तमान व भविष्यकालीन मैत्रीचे प्रतीक म्हणून गेट वे ऑफ इंडियाला डच राष्ट्रीय रंग असलेल्या भगव्या दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आले. त्याचबरोबर डच राष्ट्रीय फूल- ट्युलिपने या परिसरात सजावट करण्यात आली. स्थानिक इतिहासकार सिमीन पटेल यांनी शाही दांपत्याला स्मारकाची माहिती दिली.
Home Uncategorized नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांची मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला...
ताज्या बातम्या
विधानसभा कामकाज
Team DGIPR - 0
मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ऐतिहासिक भोसले तलवार लवकरच महाराष्ट्रात - सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
मुंबई, दि. 7 :- मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली नागपूरच्या भोसले घराण्याशी...
विधानपरिषद कामकाज
Team DGIPR - 0
मुंबई पुनर्विकास, कोळीवाडे, झोपडपट्टी पुनर्वसन आणि मेट्रो प्रकल्पांना गती - मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. ७ : मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी हद्द निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात...
महाराष्ट्राने अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा ब्रँड निर्माण करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ७ : दुधाच्या उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गुजरात राज्याने 'अमूल', दिल्लीने 'मदर डेअरी' व कर्नाटकने 'नंदिनी' ब्रँड तयार केला त्याप्रमाणे महाराष्ट्राने सहकार संस्थांच्या माध्यमातून दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण...
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 7 : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी न्या. गवई...
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या विविध योजना व उपक्रमांच्या प्रसिद्धीबाबत चर्चा
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ७ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल यांनी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांच्या प्रसिद्धीबाबत माहिती व जनसंपर्क...