मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी समारंभ शिवतीर्थ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे उद्या गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण सायं. 6.30 वाजल्यापासून मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार असल्याचे मुंबई दूरदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी कळविले आहे.
ताज्या बातम्या
पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १० :- मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ साहाय्य मिळण्यासाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत...
विधानसभा लक्षवेधी
Team DGIPR - 0
पीक कापणी, काढणी पश्चात नुकसान भरपाईचे वाटप प्रगतीपथावर – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात सन २०२४-२०२५ या...
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
Team DGIPR - 0
उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी - मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे...
विधानसभा प्रश्नोत्तरे
Team DGIPR - 0
अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. १० : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील...
कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १०: भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत स्थित दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत...