मुंबई, दि. १५ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. यावेळी, श्रीमती अमृता फडणवीस मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई उच्च न्यायालयातील आजी-माजी न्यायाधीश, वकील व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0000