मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-२)

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात सदर अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असल्याने नागरीकांना या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.01 मे 2025 रोजी औपचारिक उद्घाटन करुन सुरु करण्यात आलेला आहे.

यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी प्रत्येक जिल्हयातच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सहज उपलब्ध, संलग्न रुग्णालयाची यादी, अर्ज आणि पाठपुराव्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही तसेच अर्ज स्विकृती व सध्यस्थिती इत्यादी मदत पुरवली जाणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष रायगड जिल्ह्यातील रुग्णालयांची नावे –

1) आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू, जुने पनवेल,7 अ, पहिला मजला, गुरुकृपानगर कॉम्प्लेक्स, पनवेल. 2) आदित्य नर्सिंग होम, महाड, रायगड,दस्तुरी नाका, रायगड रोड, महाड, जि. रायगड. 3) अक्का हॉस्पिटल प्रा. लि. रायगड, ९९९ बाळ सावंत एसएमएस पेट्रोल पंपासमोर, 4) अलिमा डायलिसिस सेंटर रायगड,गणपतीबप्पा बिल्डिंग, कल्याण नाका, पनवेल. 5)  भांडारकर चिल्ड्रन्स क्लिनिक न्यू पनवेल,मधुर मिलन बिल्डिंग, पहिला मजला, सेक्टर 5पनवेल. 6) बिस्मिल्ला हॉस्पिटल पनवेल,पद्मा नगर, पनवेल. 7) चिरायु चिल्ड्रन्स हॉस्पिटल न्यू पनवेल, शुभारंभ बिल्डिंग, पनवेल. 8) डाँक्टर हॉस्पिटल पनवेल रायगड, पनवेल, रायगड, 9) डॉ. ए. ए. देशमुख हेल्थ फाउंडेशन रायगडख्‍ महाड, रायगड. 10) डॉ. मोहितेस अयुम मेडिकल फाउंडेशन न्यू पनवेल,सेक्टर १६, शिवाजी मार्ग, अश्विनीनगर न्यू पनवेल, नवी मुंबई, 11) डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय पनवेल,196/1, पनवेल, 12) डॉ. पुष्पक शिंदे हॉस्पिटल, रायगड, मोहोत ऑर्टिक गली, न्यू नार्गार्द, पालिका बिल्डिंग, 13) जिजामाता हॉस्पिटल उरण रायगड, यू उपाशी खारफाटा, ता.उरण, रायगड. 14) श्रावणी ब्रेन अँड स्पाईन सेंटर आणि ऑर्थोपीडिक हॉस्पिटल अणुसया पनवेल,अणुसया हॉस्पिटलजवळ, पनवेल, 15) लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू पनवेल आणि रायगड,अशोक नगर, प्लॉट क्र. 3, खांदा कॉलनी, रायगड. 16) लाईफलाईन हॉस्पिटल मेडिकल अँड रिसर्च सेंटर पनवेल रायगड,सी ४, साई नेशनल हायवे चार, नवीन पनवेल रायगड. 17) माधवबाबा आयुर्वेद कार्डिअक रिहॅब सेंटर, रायगड, 1718/84, से. 8 वॉर्ड, सारथी मेडिकल, खोपोली. 18) मेहर मॅटरनिटी हॉस्पिटल माणगाव रायगड,स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बाजूला, मोरबा रोड माणगाव रायगड. 19) मंगला नर्सिंग होम आणि कॅन्सर हॉस्पिटल, रायगड, मु. उंबके फाटा, ता. पेण, जि. रायगड. 20) मनिराज ईएफसी हॉस्पिटल, न्यू पनवेल,शॉप नं. 16/2, निकुंज सदन, सेक्टर 10, खांदा कॉलनी, न्यू पनवेल. 21) मातोश्री मल्टिस्पेशालिटी पनवेल,प्लॉट क्र 28 बी, शिवाजी सेक्टर 3, खांदा कॉलनी, न्यू पनवेल. 22) मेहर मॅटरनिटी हॉस्पिटल माणगाव रायगड,स्टेट बँकसमोर मोरबा रोड, माणगाव, रायगड. 23 मनेषा ऑक्सिजन हॉस्पिटल, रायगड,कोसा-मुळा, रायगड, 24) निकम परमार हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट केअर युनिट रायगड.ए विंग गुल अपार्टमेंट, न्यू उरण रोड, पंचवटी हॉटेल जवळ, पनवेल रायगड. 25) निरामय हॉस्पिटल जुने पनवेल रायगड.प्लॉट नं. २१, अठ्ठावीस मिडल क्लास सोसायटी रोड, शिवाजी चौक, जुने पनवेल, रायगड. 26) निरामय हॉस्पिटल पेण खोपोली रायगड शंकर नगर, कोबंडपाडा, पेण खोपोली रोड, रायगड. 27) पाडळकर हॉस्पिटल अँड सीआययू नवी पनवेल,एक्सेल पाम ग्रीन इन्क्लेव्ह बिल्डिंग, प्लॉट नं. १, सेक्टर १, खांदा कॉलनी, नवी पनवेल. 28) प्राचिन हेल्थकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रायगड,प्लॉट नं. 107, दोन हॉटेल गार्डनच्या मागे, पनवेल, रायगड. 29) प्राचिन हेल्थकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पनवेल,प्लॉट नं. 69/2, हॉटेल गार्डन जवळ, पनवेल. 30) पुरोहित क्लिनिक पनवेल,प्लॉट नं. 100, साई सोसायटी, पनवेल, रायगड. 31) आर एस एस जनकल्याण समिती, रायगड, 32) सेलार हॉस्पिटल अँड आयसीयू,तुळशी प्रेमा सीएचएस, खांदा कॉलनी, नवी मुंबई, 33) सुखम हॉस्पिटल पनवेल,जसबंदवाला कॉम्प्लेक्स, विष्णुजी नाका, जुने पनवेल, 34) सुमितराज हॉस्पिटल खोपोली रायगड,शांतीनगर, खोपोली, रायगड, 35) सुपाकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रायगड,पहिला मजला, सत्य सिपिएस लि., सेक्टर 2 ई, कळंबोली, रायगड, 36) उत्रती हॉस्पिटल अँड आयसीयू पनवेल रायगड,जे. के. प्लाझा, शिवाजी चौक, पनवेल,37) वीर हॉस्पिटल अँड आयसीयू न्यू पनवेल,नील अनंतेवळा इमारत, दुसरा मजला, सेक्टर 17, खांदा कॉलनी, न्यू पनवेल पश्चिम

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग