सोलापूर, दिनांक 16 (जिमाका) :- नियोजन भवन येथे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री कार्यालय निर्माण करण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
Team DGIPR - 0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...
‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....
विधानसभा लक्षवेधी
Team DGIPR - 0
डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई - मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १: डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नवीन सदस्यांची नियुक्ती
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १ : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) राजीव निवतकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली...
नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १: नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज...