- स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तीन टप्प्यांसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित
- जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनाची अंमलबजावणी सुरू
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा अंतर्गत तीन...