Saturday, May 4, 2024
गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. ८ : राज्यपाल रमेश बैस यांनी गुढीपाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला  शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध ...

समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज –  प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज –  प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर, दि. ८: भारतीय संस्कृतीचा विचार एका भक्कम पायावर उभा आहे. आजच्या माहिती युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील ...

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

मुंबई दि. ७ : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान ...

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन

सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा ...

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक प्रशिक्षणाचा दुसरा दिवस

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक प्रशिक्षणाचा दुसरा दिवस

छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- निवडणूक कामकाज हे काही फार वेगळे काम नाही. या कामात सजगता अत्यंत महत्त्वाची आहे. हे काम करतांना नेहमी ...

‘मतदार जनजागृती’साठी धावले कोल्हापूर

‘मतदार जनजागृती’साठी धावले कोल्हापूर

युवक-युवती, नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिव्यांग, जेष्ठ धावपटूंचाही सहभाग कोल्हापूर, दि.7 (जिमाका) : मतदार जनजागृतीसाठी ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुलाखत

मुंबई : दि, ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारी संदर्भात जिल्हा पोलीस ...

कस्तुरचंद पार्कवरील मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीचे मानांकन

कस्तुरचंद पार्कवरील मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीचे मानांकन

नागपूर, दि.६: स्वीप अंतर्गत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन लोकशाहीच्या महत्वपूर्ण उत्सवात आपले कृतीशिल योगदान द्यावे यादृष्टीने नागपूर येथे प्रशासनाच्या वतीने ...

उमेदवारी अर्ज भरण्याबाबत प्राथमिक माहिती

इलेक्टोरल रोल चंद्रपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

चंद्रपूर, दि. ६ : मतदान करण्यासाठी पात्र व्यक्तिचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.  जिल्ह्यातील मतदारांचे नाव असलेली इलेक्टोरल ...

Page 34 of 52 1 33 34 35 52

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2024
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

वाचक

  • 238
  • 16,048,052