रायगड जिल्ह्यातील मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
रायगड, दि ०३ (जिमाका): जिल्ह्यातील मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक यंत्रणातील सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण ...