नागपूर

खनिज साठ्यांच्या शोधातून रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

नागपूर, दि. 20 : राज्यात खनिज आधारित नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाने राज्याच्या विविध भागात...

आणखी वाचा

तक्रारीवर तोडगा ; सेवा पंधरवाडा

विकासाचे विविध उपक्रम राबवण्यासोबत प्रशासन जनतेचे प्रश्न (तक्रारी) निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असते. पण, अनेक प्रकरणात काही कारणामुळे किंवा काही शुल्लक चुकांमुळे...

आणखी वाचा

भूस्‍खलन घटनेची पुनरावृत्‍ती टाळण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 10 : घुग्‍गुस येथे झालेली भूस्‍खलनाची घटना अतिशय दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्‍हा घडू नये, यादृष्‍टीने...

आणखी वाचा

२१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

आरवट येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा ‍निधी चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील...

आणखी वाचा

वारसा, संस्कार व ज्ञानातून देशाला सर्वोत्तम सेवा देणार – सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत

नागपुरातील देशपांडे सभागृहामध्ये भावनिक सत्कार सोहळा नागपूर, दि.3 : माझ्या दोन पिढ्या माझ्या पूर्वी न्यायदानाच्या प्रक्रियेत होत्या. त्यामुळे मला वारसा, संस्काराने व...

आणखी वाचा

काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस येथील भूस्खलन पीडितांना दिला धीर

चंद्रपूर, दि. 28 ऑगस्ट : घुग्गुस येथील आमराई वॉर्डात घडलेली भूस्खलनची घटना अतिशय गंभीर आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही....

आणखी वाचा

चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 24 ऑगस्ट : चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे...

आणखी वाचा

विचोडा गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि. 22 ऑगस्ट : विचोडा ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे करण्यात आली व यापुढेही करण्यात येईल. आसपासच्या गावासोबतच विचोडा गावातील नागरिकांचे...

आणखी वाचा

ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि. 21 ऑगस्ट : पोंभूर्णा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत उभी झाली आहे. येथे वेदना आणि दुःख घेऊन येणा-या...

आणखी वाचा

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. 19 : पुढील सात दिवसांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील पीक नुकसानीचा अहवाल पाठविण्यात यावा. सर्वे करताना संवेदनशीलतेने करावा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून...

आणखी वाचा
Page 65 of 67 1 64 65 66 67