Thursday, May 16, 2024

Day: April 16, 2024

‘महिला मतदार; मतदान करणार’ जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम

छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये महिला मतदारांची मतदानासाठीची टक्केवारी वाढावी यासाठी महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘महिला मतदार; मतदान करणार’ ...

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र व ...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी उपयोगी विविध प्रणाली

मुंबई शहर जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर ६१ तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत ...

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

१९ एप्रिल रोजी मतदान ; १० हजार ६५२ मतदान केंद्र मुंबई, दि. 16 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ...

‘दिलखुलास’मध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ या विषयावर गुरुवार व शुक्रवारी मुलाखत

‘दिलखुलास’मध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ या विषयावर गुरुवार व शुक्रवारी मुलाखत

मुंबई, दि. १६ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पुणे जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांची माहिती व जनसंपर्क ...

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

जळगाव, दिनांक 16 एप्रिल (जिमाका) : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांची बुधवारी मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांची बुधवारी मुलाखत

मुंबई, दि. १६ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'मतदार जनजागृती' या विषयासंदर्भात भंडारा जिल्ह्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र ...

वेगवेगळ्या थीमवर जिल्ह्यात ८५ मतदान केंद्रे

वेगवेगळ्या थीमवर जिल्ह्यात ८५ मतदान केंद्रे

चंद्रपूर, दि. 16 : 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter's Education ...

गडचिरोलीत ६५ मतदान केंद्रावर २६७ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोलीत ६५ मतदान केंद्रावर २६७ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोली दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान ...

Page 2 of 2 1 2

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 5,618
  • 16,107,606