मुंबई दि. 9 : ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया व त्यागाची शिकवण आजही सर्वाधिक प्रासंगिक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिस्ती बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
ताज्या बातम्या
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
Team DGIPR - 0
जेएनपीटी परिसरातील तरंगता कचरा आणि तेलगळती संदर्भात तपासणी करणार - मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. ९ : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) परिसरातील तेलगळती रोखण्यासाठी...
विधानपरिषद कामकाज
Team DGIPR - 0
छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार...
विधानपरिषद लक्षवेधी
Team DGIPR - 0
नंदुरबारच्या तळोदे शहरातील अनुसूचित जमातींच्या घरांचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी शासन सकारात्मक - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या घरांना कायदेशीर...
विधानसभा लक्षवेधी
Team DGIPR - 0
राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार
५० लाख कुटुंबांना लाभ
मुंबई, दि.९ : राज्यातील...
शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी – महसूल...
Team DGIPR - 0
जळगाव दि.०९ जुलै - राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, तसेच भूसंपादन करीत असताना दुजाभाव होता कामा...