Day: December 2, 2023

शहराची सुंदरता व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

शहराची सुंदरता व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि.2 :  नियमित स्वच्छता व शहर सुशोभीकरणाच्या माध्यमातून शहराचे रूप बदलत असते. त्याकरिता शहराच्या सुंदरतेत व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे श्रम ...

पर्यावरण आणि वनांचे महत्त्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालतेबोलते विद्यापीठ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यावरण आणि वनांचे महत्त्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालतेबोलते विद्यापीठ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 2 : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण ...

अकृषिक प्रमाणदरासंदर्भातील अनुषंगिक अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास समिती

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २: राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात ...

अकृषिक प्रमाणदरासंदर्भातील अनुषंगिक अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास समिती

आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

मुंबई, दि. 02 - रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या 4 व 5 ...

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री ४ डिसेंबर रोजी  करणार अनावरण

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री ४ डिसेंबर रोजी  करणार अनावरण

नवी दिल्ली, 2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून संध्याकाळी 4.15 वाजता सिंधुदुर्गला पोहोचतील आणि राजकोट ...

शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 02: राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मुंबईतील धारावी आणि डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मुंबईतील धारावी आणि डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

संपूर्ण स्वच्छता मोहिमेची 'प्रमाणित कार्यपद्धती' तयार यापुढे दर शनिवारी, प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे, सात विभागांमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता होणार ...

‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 02: राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, आरोग्य, ...

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा – विभागीय आयुक्त सौरभ राव

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा – विभागीय आयुक्त सौरभ राव

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी ...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर दि २: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 5,209
  • 15,648,312