Day: November 4, 2023

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन

मुंबई, दि. ४: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने ...

अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर; क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल, रस्त्यांसाठी २३४.२१ कोटी

अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर; क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल, रस्त्यांसाठी २३४.२१ कोटी

नागपूर, दि 4 : नागपूर शहरात 22 सप्टेंबर 2023 रोजी आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसानंतर भविष्यात पुन्हा इतका पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होऊ ...

कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. ४ :  खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर ...

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. ४ :  कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण ...

दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड

दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड

सातारा, दि.४ (जिमाका)- पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

ठाणे,दि.४- मराठवाड्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीस जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीस जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

नोंदी तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन  नागरिकांनी त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे तालुका कक्षास सादर करावेत  सांगली, दि.4 (जि.मा.का.) :- मराठवाड्यात कुणबी ...

तालुक्यातील १५  गटातील ५ हजार महिलांच्या हाताला देणार काम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

तालुक्यातील १५ गटातील ५ हजार महिलांच्या हाताला देणार काम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 4 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त): आदिवासी विकास विभाग व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी महिला ...

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर होणार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासावर भर -पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर, ...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत :मंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत :मंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 4: नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तसेच दुरूस्ती व इतर अनुषंगिक ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

November 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

वाचक

  • 5,722
  • 14,542,650