नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतला चित्रीकरणाचा आनंद
व्यवस्थाकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मुबई दि.11: नक्षल प्रभाव असलेल्या गोंदिया जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समूहाने ...