जामशेत व ओतूर धरणाचे परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावे – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दिनांक 20 सप्टेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा): जामशेत व ओतूर धरणांचे प्रस्ताव शासनास सादर करतांना ते परिपूर्ण असावेत, अशा सूचना ...