ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्या
मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन
Team DGIPR - 0
अमरावती, दि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते...
शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा – मंत्री दादाजी भुसे
Team DGIPR - 0
अमरावती , दि. १ (जिमाका ) : शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने...
शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका : पालकमंत्री अतुल सावे
Team DGIPR - 0
उत्पादन वाढीसाठी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करावा
शेतकऱ्यांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करावे
नांदेड, दि. 1 मे :- नांदेड जिल्ह्याला खरीप हंगाम 2025 साठी एकुण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला भेट
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ०१ : वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज् संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला पंतप्रधान नरेंद्र...
मूल्य, रूढी आणि संस्कृतीमधून ब्रँडची निर्मिती – प्रेम नारायण
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ०१ : संस्कृती महत्त्वपूर्ण असून देशाची संस्कृती माहीत असेल, तर ब्रँड्स कसे तयार होतात हे समजते. लोकांची श्रद्धा, मूल्यं, रूढी आणि संस्कृती...