मुंबई,दि.22: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘आपला महाराष्ट्र’हे विशेष वार्तापत्र शनिवार दि.23नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या22केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’या ॲपवर सकाळी7.25ते7.40या वेळेत प्रसारित होणार आहे.
ताज्या बातम्या
विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
१५० दिवसांचा आगामी कार्यालयीन सुधारणा कामकाजांचा
निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित करणार
मुंबई,दि.७ : प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला...
इयत्ता अकरावीची जादा तुकड्या, अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 7 : इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत दरवर्षी साधारणतः 250 ते 300 प्रस्ताव प्राप्त होतात. या प्रस्तावांचा...
कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, ड्रोन ही डिजिटल परिवर्तनाची पुढील लाट – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 7 - कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, ड्रोन ही डिजिटल परिवर्तनाची पुढील लाट असणार आहे. या लाटेत शासकीय कार्यप्रणालीत आमूलाग्र सुधारणा होणार आहे. तंत्रज्ञानाच्या...
निवडणूक आयोगामार्फत २,३०० पेक्षा अधिक क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
Team DGIPR - 0
नवी दिल्ली, 7 - भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या स्थानिक तमिळ भाषेत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला....
महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक
Team DGIPR - 0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आपल्या अचूक नेमबाजीने सुवर्णपदकांवर नाव कोरले. बिहार येथे आयोजित शूटिंग स्पर्धेच्या...