नागपूर, दि.16 :छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष मनोज सिंह मंडावी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रामगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी छत्तीसगढ येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना दिले.
Home Uncategorized छत्तीसगड विधानसभेच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट
ताज्या बातम्या
विधानपरिषद लक्षवेधी
Team DGIPR - 0
ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार - मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १७ : मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास...
बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई
Team DGIPR - 0
मुंबई , दि. १७ : मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही...
ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १७ : ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा...
बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६: भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...
नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...