उद्या राजभवनात मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा शपथविधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 19 : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.भूषण धर्माधिकारी यांचा शपथविधी शुक्रवार, दिनांक २० मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता राजभवन येथे होणार आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी न्या. धर्माधिकारी यांना पदाची शपथ देतील.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शपथविधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांसह केवळ निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
००००

Chief Justice to take oath on 20th March

Mumbai, 19th March : The swearing in ceremony of the new Chief Justice of the Bombay High Court, Justice Bhushan Dharmadhikari will take place at Raj Bhavan, Mumbai at 6.30 pm on Friday 20th March.
Governor Bhagat Singh Koshyari will administer the oath of office to the new chief justice.

In view of the present situation, only a limited number of guests including the Chief Minister, Deputy Chief Minister and judges of the High Court have been invited to the oath taking ceremony.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.