संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या 281 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज मंत्रालयात  वने, भूकंप व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गोविंद राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (रवका) श्रीमती अन्शु सिन्हा, अवर सचिव म.की.वाव्हळ, ज. जी.वळवी, यांनीही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अभिवादन केल्यानंतर अरदासप्रार्थना म्हणण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.