राज्यपालांनी केले पोर्तुगाल राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 15 : पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष  मार्सेलो  रिबेलो डी सौसा यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज भवन मुंबई येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले. भारत व पोर्तुगाल देशांमधील संबंध दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.यावेळी राज्याचे उद्योग व खनिजकर्म मंत्री  सुभाष देसाई, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, राजशिष्टाचार प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, उद्योजक हर्ष गोयंका व निरंजन हिरानंदानी यांसह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

Governor Koshyari hosts Reception in honour of Portugal President

Mumbai Dt 15 : The President of the Republic of Portugal Marcelo Rebelo De Sousa was accorded a warm reception by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Saturday (15th Feb).  Bilateral relations between Maharashtra and Portugal were discussed at the meeting.

Minister of Industries and Mining Subhash Desai, Minister of Tourism and Protocol Aaditya Thackeray, Chief Secretary Ajoy Mehta, Principal Secretary Protocol Manisha Mhaiskar, industrialists Harsh Goenka and Dr Niranjan Hiranandani were prominent among those present.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.