२६/११ च्या अतिरेकी हल्ला; हॉटेल ‘ताज’ मधील शहीदांना पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांची श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 15 : सन २००८ साली दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज येथे शहीद झालेल्यांना रिपब्लिक ऑफ पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

२००८ साली अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्यांना माझ्या व पोर्तुगाल नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचे रिपब्लिक ऑफ पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष यांनी श्रद्धांजलीपर संदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.