सुदर्शन सीएसआर फौंडेशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५४ हजार रुपये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : सुदर्शन सीएसआर फौंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख चोपन्न हजार एक्याऐंशी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
       
यावेळी सुदर्शन सीएसआर फौंडेशनच्या ग्लोबल हेड शिवालिका पाटील, सीएसआरच्या सिनिअर मॅनेजर माधुरी सणस, रुपेश मारबते, बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी सोनबा कांबळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.