टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्चचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई,दि.2 : टेरी फॉक्स (भारत) समितीने कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित केलेल्या टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्च या मॅरेथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मरीन ड्राईव्ह येथे आज करण्यात आला.

यावेळी संयोजक गुल कृपालनी, फिटनेस तज्ज्ञ मिकी मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. 'टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्च' या मॅरेथॉनमध्ये मुंबई शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.