महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १५ : महाबळेश्वरमधील पर्यटन विकासाचा आराखडा तयार करताना कमी कालावधीतील प्रमुख कामे प्राधान्याने त्वरीत हाती घ्यावी. मुख्य बाजारपेठेचा...