राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव महेश वाव्हळ, कक्ष अधिकारी ल. ना. सदाफुले तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.