दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी उद्या मुंबईत कार्यशाळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबईदि. १० : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम२०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजीस. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानयशवंतराव चव्हाण केंद्रजनरल जगन्नाथराव भोसले मार्गमुंबई-४०००२१ येथे आयोजित केली आहे. ही कार्यशाळा आयुक्तदिव्यांग कल्याणपुणे कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.