विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 1 : 14 व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना फाल्गुनराव पटोले यांची निवड करण्यात आली आहे.

किसन कथोरे यांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, डॉ.तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे यांनी श्री. पटोले यांच्या नावाला अनुमोदन दिले.

००००

विधानसभा अध्यक्ष पद पर नाना पटोले का निर्विरोध चयन

मुंबई; १ : नाना फाल्गुनराव पटोले को 14 वीं विधानसभा के अध्यक्ष के रूप में चुना गया है।   किसन कथोरे द्वारा अपना नाम वापस लिये जाने से यह चयन निर्विरोध हुआ। मंत्री श्री एकनाथ शिंदे, सदस्य श्री हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे ने श्री पटोले के नाम का अनुमोदन किया।

००००

Nana Patole Elected Unopposed as Speaker of the Assembly

Mumbai ; 1 : Nana Patole has been elected as the Speaker of 14th Maharashtra Legislative Assembly. He was elected unopposed after Kisan Kathore withdrew his nomination. Minister Eknath Shinde, Member Shri Hassan Mushrif, Tanaji Sawant, Dattatray Bharne approved Shree Patole's name.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.